Ankush Dhavre
हनिमून
लग्न झाल्यानंतर कपल हनिमूनला जाण्यासाठी चांगल्या ठिकाणाच्या शोधात असतात
तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या
थंड हवा, डोंगर आणि दऱ्या.. फिरण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे
हे ठिकाण रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र हिरवीगार झाडी आणि डोंगर असल्यामुळे या ठिकाणी कपल्सही भेट देत असतात.
महाराष्ट्रात जर गोवाचा फिल हवा असेल तर तुम्ही अलिबागला नक्की भेट द्या
समुद्र किनारे, जंगल, निसर्ग आणि शांतता या सर्व गोष्टींमुळे कोंकण प्रसिद्ध आहे
या ठिकाणी आता प्रचंड गर्दी असेल त्यामुळे तुम्ही राहण्यासाठी अडवांसमध्ये हॉटेल बुकिंग करू शकताा