Ice Gola Side Effects: थंडगार बर्फाचा गोळा खाल्याने जडतील 'हे' गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कडक उन्ह

सध्या नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतोय.

Harsh heat | Yandex

थंडगार पदार्थ

गरमीपासून वाचण्यासाठी काही बरेचजण आपल्याला थंडगार बर्फाचा गोळा खाताना दिसतात.

Cooling Foods | Yandex

आरोग्याच्या समस्या

मात्र थंडगार वाटणारा बर्फाचा गोळा खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

Health problems | Yandex

पोटासंबंधित समस्या

बर्फाचा गोळा खाताना त्यामध्ये विविध रंगाच्या पाण्याचा वापर केला जातो,त्यामुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होतात.

Stomach Problems | Canva

त्वचेची अ‍ॅलर्जी

अनेकदा बर्फाचा गोळा खाल्ल्याने त्वचेसंबंधित अ‍ॅलर्जीही निर्माण होऊ शकते.

Skin Allergies | Yandex

दातासंबंधित विकार

बर्फाचा गोळा खाताना जे रंग वापरले जातात,त्यात अनेक रसायने असतात,ज्यामुळे तुमच्या दातांना नुकसान होते.

Dental Health | Canva

घशाचे आजार

जास्त प्रमाणात बर्फाचा गोळा खाल्ल्याने घशासंबंधित समस्या निर्माण होतात.

Sore throat | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: मायग्रेनचा त्रास होतोय? मग आहारात या पदार्थांचा समावेश करा

Migraine | Google