Migraine: मायग्रेनचा त्रास होतोय? मग आहारात या पदार्थांचा समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मायग्रेन

मायग्रेन म्हणजे डोक्याचा अर्ध भाग खूप दुखणे.

Migraine | Google

डोकेदुखी

मायग्रेन असलेल्या व्यक्तीचं डोकं खूप जास्त दुखतं.

Migraine | Google

अपुरी झोप

अपुरी झोप, स्क्रिन टाइम यामुळे मायग्रेनचा जास्त त्रास होतो.

Migraine | Google

पदार्थ

ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे. त्यांनी आहारात या पदार्थांचा समावेश करायला हवा.

Migraine Food | Yandex

गवती चहा

मायग्रेन असलेल्या लोकांनी जेवणाआधी किंवा जेवणानंतर काही वेळाने गवती चहा प्यावा.

Herbal Tea | Google

पुदिन्याची पाने

पुदिन्याची पाने खालल्याने मायग्रेन असलेल्या लोकांचे डोके कमी दुखते.

Pudina | Google

पुदिना-ओवा

पुदिना, ओवा, वेलची, जीरे हे सर्व पदार्थ चांगले उकळावे. हे पाणी थंड झाल्यावर ते प्यावे. यामुळे डोके दुखत नाही.

Pudina -Ajwain Water | Google

भिजवलेले मनुके

रात्रभर भिजवलेले मनुके खावेत. हे मनुके खूप चावून खावे.

Soaked Raisins | Google

Disclaimer

ही माहिती सामान्या ज्ञानावर आधारित आहे. अधिका माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer

Next: चन्याच्या डाळीचे बनवा मऊसूत लाडू; सोपी रेसिपी वाचा

Chana Dal ladoo
येथे क्लिक करा