ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा असो किंवा थंडी लोकांना नेहमी रात्रीच आईसक्रीम खायला आवडते.
पण तुम्हाला माहिती आहे का, रात्री आईसक्रीम खाल्याने काय होते? मग जाणून घ्या.
रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने झोपेत अडथळे येऊ शकतात.
आईस्क्रीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने इन्सुलिनची पातळी वाढते.
रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने पोटात जडपणा किंवा छातीत जळजळ होऊ शकते.
यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.