Saam Tv
पेरू हे सगळ्यांच्या आवडीचे फळ असते. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.
मात्र पेरू खाल्याने काही वाईट परिणाम सुद्धा होवू शकतो. ते परिणाम पुढील प्रमाणे आहेत.
तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण पेरू खाल्ल्याने कमी होते.
तुमची जर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर पेरु चे सेवन कमी प्रमाणात करा.
ज्या स्त्रियांची गर्भधारणा नुकतीच झाली असेल त्यांनी शक्यतो पेरु खाणे टाळावे.
पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: स्मार्ट टीव्ही स्वच्छ करताय? तर घ्या 'ही' काळजी