ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकघरामधील अनेक मसाल्यांचा वापर केला जातो.
एखाद्या पदार्थामघ्ये मीठाचा वापर केल्यामुळे त्याची चव अधिक चविष्ट होते.
अनेकजण मीठा ऐवजी काळ्या मीठाचा आहारामध्ये समावेश करतात.
काळं मीठ खाल्ल्यामुळे पदार्थाची चव वाढते परंतु जास्त प्रमाणात काळ्या मीठाचे सेवन केल्यास अनेक दुष्परिणाम होतात.
काळं मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात सोडियमची पातळी वाढते.
काळं मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात.
काळं मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे थायरॉईडचा धोका वाढू शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.