Banana Sideeffects: जास्त प्रमाणात केळी खाणं पडेल महागात; जाणून घ्या दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर

केळीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Banana Benefits | Yandex

निरोगी आरोग्य

केळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम आणि फायबर असते ज्यामुळे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

Food Combinations With Banana | Yandex

व्यायाम करणे

डायटिंग करणारे किंवा व्यायाम करण्याऱ्या लोकांसाठी केळीचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.

Yoga For Thigh Fat | Yandex

आरोग्यासाठी धोका

परंतु, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यामुळे तुमचे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत.वजन वाढते

Reduce Belly Fat | Yandex

वजन वाढते

जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढण्याचा धोका असू शकतो.

Yoga For Belly Fat | Yandex

डोकेदुखी

कोळीचे अति सेवन केल्यास तुम्हाला मायग्रेन आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

Headache | Yandex

कॅलरीज

केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरात रक्तदाब वाढू शकतो.

Banana | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Banana Milkshake | Yandex

NEXT: चांदीपुरा व्हायरसासून तुमच्या मुलांना कसं वाचवाल?

Chandipura Virus | Yandex
येथे क्लिक करा...