Chandipura Virus: चांदीपुरा व्हायरसासून तुमच्या मुलांना कसं वाचवाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंडीपुरा व्हायरसचा धोका

कोरोना नंतर चंडीपुरा व्हायरसचा धोका देशामध्ये वाढताना दिसतोय.

Danger of Chandipura | Yandex

आरोग्य विभाग

चांदीपुरा व्हायरस बाबत आता आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.

Health Department | Yandex

उपचार घ्या

तुमच्या शरीरात हि लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्या.

Fever | Yandex

लक्षणे

ताप येणं, खोकला होणे, अंग दुखणे, तुमच्या लहान मुलांचे डोकं दुखणे.

Symptoms | Yandex

परिसर स्वच्छ ठेवा

तुमच्या घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.

accumulate water | Yandex

पाणी साचू देऊ नये

घराच्या आजूबाजूच्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नका.

water logg | Yandex

किचकांपासून बचाव करा

तोकडे कपडे घालणं टाळा आणि मच्छर आणि किचकांपासून स्वत:चा बचाव करा.

Virus Alert | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Mosquitoes | Yandex

NEXT: पावसाळ्यात हाता-पायांना खाज सुटतेय? मग हे घरगुती उपाय करा

Monsoon Care | Yandex
येथे क्लिक करा...