Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
पावसाच्या पाण्याने बॅक्टेरिया तसेच संसर्ग पसरल्याने आरोग्य बिघडते.
पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचते. पावसाळ्यात हात तसेच पायांना खाज सुटते.
काही घरगुती उपाय केल्यास पावसाळ्यातील तुमच्या समस्या दूर होतील.
दहीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. जे तुमच्या हाता- पायांना थंडावा देतील.
मिठाचे पाण्याने आंघोळ केल्याने पावसाळ्यातील तुमचा संसर्ग दूर होईल.
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्याने हाता-पायांच्या समस्या दूर होतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.