Pomegranate Face Pack: चेहऱ्याला लावा लाल फळांचा फेसपॅक, त्वचेवर येईल ग्लो

Manasvi Choudhary

डाळिंब

डाळिंब खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

Pomegranate | Social Media

पोषकघटक

डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटके आहेत.

Pomegranate | Social Media

त्वचेसाठी फायदेशीर

डाळिंब हे फळ आरोग्यासह त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Pomegranate Face Pack | Social Media

त्वचेच्या समस्या होतात दूर

डाळिंबाचे फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.

Pomegranate Face Pack | Social Media

डाळिंब आणि लिंबू

डाळिंबाच्या सालीची पावडर करून त्यात लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्याला लावा.

Pomegranate Face Pack | Yandex

डाळिंब आणि मध

मधामध्ये पोषकघटक असतात मधामुळे त्वचेला ग्लो येतो. मध आणि डाळिंबाचा फेसपॅक करून लावल्याने त्वचा चमकते.

Pomegranate Face Pack | Social Media

दही आणि डाळिंब

दही त्वचेला पोषण मिळते. दही आणि डाळिंबाचा फेसपॅक चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

Pomegranate | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Disclaimer On Health | Canva

NEXT: Shravan 2024: श्रावणात नॉनव्हेज का खात नाही?

येथे क्लिक करा..