Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
श्रावणात मासांहरी पदार्थाचे सेवन केले जात नाही.
श्रावणात मासांहर न करण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत.
श्रावणात म्हणजेच पावसाळ्यात वातावरणीय बदलामुळे बॅक्टेरिया पसरतो यामुळे श्रावणात मासांहरी पदार्थ खाणे टाळा.
श्रावण महिना खास करून प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो या काळात मासे किंवा इतर मासांहरी पदार्थ खाण्यावर मनाई केली जाते.
पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत असते. मासं, मटण, मासे हे पचायला जड असतात म्हणून श्रावणात मासांहरी पदार्थ खाणे टाळतात.