Yoga For Stress Relief: कामाच्या व्यापामुळे ताण येतोय, मग नियमित करा ही 2 योगासने

Manasvi Choudhary

तणावाच्या समस्या

दैंनदिन जीवनात तणाव, चिंता या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.

Stress | Yandex

योगासने

दोन प्रकारची योगासने केल्याने तुम्हाला या समस्येतून आराम मिळेल.

Yoga | yandex

योगा करा

निरोगी आणि तणावमुक्त राहण्यासाठी व्यक्तीने नियमित योगा करणे महत्वाचे आहे.

Yoga | yandex

रोगप्रतिकारशक्ती वाढते

नियमित योगा केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Increases immunity | yandex

संतोलनासन

संतुलनासन केल्याने निद्रानाश, मायग्रेन, ऑस्टिओपोरोसिस यासारख्या समस्यांवर मात करता येते.

Santulanasana | yandex

वज्रासन

तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी वज्रासन उत्तम आसन आहे.

Vajrasana | yandex

रिलॅक्स राहा

वज्रासन केल्याने शरीराला रिलॅक्स वाटते.

Vajrasana | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT:Guru Purnima 2024: गुरूपौर्णिमेच्या दिवशी न विसरता घरी आणा 'या' 3 वस्तू, धनप्राप्ती होईल

Guru Purnima | Saam Tv
येथे क्लिक करा...