Guru Purnima 2024: गुरूपौर्णिमेच्या दिवशी न विसरता घरी आणा 'या' 3 वस्तू, धनप्राप्ती होईल

Manasvi Choudhary

गुरूपौर्णिमा

हिंदू धर्मात गुरूपौर्णिमेला विशेष महत्व आहे.

Guru Purnima | Social Media

गुरूपौर्णिमा कधी आहे

उद्या म्हणजेच २० तारखेला रविवारी सर्वत्र गुरूपौर्णिमा साजरी होणार आहे.

Guru Purnima | Social Media

गुरूंना मानवंदना

गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Guru Purnima | Social Media

घरात या वस्तू आणा

वास्तुशास्त्रानुसार गुरूपौर्णिमेला काही वस्तू घरात आणल्याने सुख, शांती लाभेल.

Guru Purnima | Social Media

लाफिंग बुद्ध

गुरूपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाफिंह बुद्ध घरी आणा. यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल.

Statue of Laughing Buddha | Social Media

शंख

गुरूपौर्णिमेच्या दिवशी घरी आणल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Guru Purnima | Social Media

भगवान विष्णू

भगवान विष्णूची मूर्ती घरात आणल्याने उत्तम फलप्राप्ती होईल.

Guru Purnima | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Guru Purnima 2024: गुरूपौर्णिमा का साजरी करतात? पौराणिक कथा जाणून घ्या

येथे क्लिक करा...