Manasvi Choudhary
हिंदू परंपरेनुसार गुरूपौर्णिमेला विशेष महत्व आहे.
रविवार २० जुलै २०२४ रोजी गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
गुरूपौर्णिमेला 'आषाढ पौर्णिमा' आणि 'व्यास पौर्णिमा' असे देखील म्हंटले जाते.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो.
गुरूपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला
महर्षी वेदव्यास यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह १८ पुराणांची रचना केली.
महर्षी वेदव्यास यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. तसेच त्यांनी ४ वेदांचे ज्ञान होते. यामुळे हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणून साजरा करतात.