Manasvi Choudhary
नियमितपणे सूर्यनमस्कार करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्याला फायदा होतो.
सूर्यनमस्कार करताना १२ आसने केली जातात.
सूर्यनमस्कार करताना शारीरिक हालचालीसह श्वसन प्रक्रियेवर लक्ष द्या.
सूर्यनमस्कार करताना अतिघाई करू नका. ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होते.
प्रत्येक आसन करताना ते पूर्णपणे करा.
आसनाला सुरूवात करताना शरीरावर जास्त ताण देऊ नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.