Ankush Dhavre
चहा प्रेमींना तुम्ही अनेकदा बोलताना ऐकलं असेल की, जो आनंद चहा पिण्यात आहे तो जगात कोणत्याही गोष्टीत नाही
मात्र चहा पिणं कधी कधी महागात पडू शकतं.
सकाळी उपाशीपोटी चहा पिणं हानिकारक आहे.
कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस-अॅसिडिटीची समस्या वाढते.
जर तुम्ही सतत अस करत असाल तर शरिरात पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशन होऊ शकतं.
यामुळे तुम्हाला चक्कर येणे आणि बद्धकोष्ठता यांचा त्रास व्हायला लागतो.
आरोग्य बिघडायला सुरूवात होते.
जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर चहा प्यायची सवय असेल तर ही सवय आताच कमी करा.