Ankush Dhavre
तुम्ही ही गॅलरीमध्ये येणाऱ्या कबुतरांमुळे कंटाळलात?
तर मग काटेरी झाड तुमच्या बालकनी किंवा गॅलरीमध्ये लावा.
यामध्ये तुम्ही कॅक्टसची सारखी काटेरी झाड लावू शकता.
कबुतरांना काही झाडांचा सुंगधही आवडत नाही.
त्यामुळे नरगिस फुल, पुदीना, डेफोडील आणि सिट्रोनेला ही झाडे लावा.
यांच्या सुगंधामुळे कबुतर बालकनीत येणार नाहीत.
अशा प्रकारे तुम्ही कबुतर गॅलरीमध्ये येण्यापासून रोखु शकताये.