Manasvi Choudhary
काहीही खाताना आणि पिताना आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
चहा प्यायल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.
चहा प्यायल्यानंतर पाणी कधीही पिऊ नये.
चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने दात पिवळे होतात.
चहानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते.
चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने दात दुखी होते.
चहानंतर पाणी प्यायल्याने छातीत मळमळ होण्याची समस्या होते.
चहानंतर जवळपास अर्धातासानंतर किंवा १ तासाने पाणी पिणे.