Health Tips: जेवणानंतर तुम्हालाही आहे का चहा पिण्याची सवय? त्याआधी हे वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्तींना

आपल्यापैंकी अनेकांना चहा पिण्यास अत्यंत आवडते.

Many people | Canva

आरोग्यासाठी घातक

मात्र जेवल्यानंतर चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरु शकते.

Harmful to health | Yandex

अपचनाची समस्या

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने अपचनाची समस्या होऊ शकते.

Indigestion problem | Yandex

किती तासानंतर

जेवण झाल्यानंतर साधारण २ तास चहा पिणे टाळावे.

After how many hours | Yandex

रक्तदाब

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

Blood pressure | Canva

लोहाची कमतरता

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता जाणवते.

Iron Deficiency | Yandex

अशक्तपणा

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने काही व्यक्तींना अशक्तपणा जाणवतो.

Weakness | Yandex

डोकेदुखी

अनेकांना जेवल्यानंतर चहा प्यायल्याने डोकेदुखीची समस्या जाणवते.

Headache | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: हळदीमुळे शरीराला होणारे आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या

Benifits Of Termeric | Yandex