Tea After Lunch: तुम्हालाही जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे? मग हे वाचाच

Manasvi Choudhary

जेवणानंतर चहा पिणे

जेवण जेवल्यानंतर बऱ्याच जणांना लगेचच झोप येऊ लागते किंवा काही जणांना जेवणांनंतर चहा अथवा कॉफी पिण्याची सवय असते.

Tea After Lunch | yandex

चहा पिण्याची सवय

अनेकांना जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवणानंतर चहा हा नियमित लागतो.

Tea After Lunch | yandex

पचनक्रिया बिघडते

जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक आहे. यामुळे तुमच्या पचनक्रियेत अडचणी निर्माण होतात.

Tea After Lunch | Yandex

असा होतो परिणाम

कॉफी/चहामध्ये असलेले रसायन टॅनिन आर्यनमुळे पचनप्रक्रियेत अडथळे येतात.

Tea After Lunch | Canva

अॅनिमियाचा त्रास

अतिरिक्त प्रमाणात चहा/कॉफी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला अ‍ॅनिमियाचा त्रास देखील होऊ शकतो.

Tea After Lunch | Saam Tv

भूक लागत नाही

हात-पाय थंड पडणे, डोके दुखी आणि भूक न लागणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

Tea After Lunch | Yandex

जेवण झाल्यानंतर चहा पिऊ नये

आर्यनची कमतरता असलेल्यांनी जेवताना चहा पिऊ नये.

Tea After Lunch | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Colon Cancer चा धोका वाढतोय; जाणून घ्या कारण

Colon Cancer | yandex