Cashew Sideeffects: काजू आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

काजू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Cashews -Almonds | yandex

आरोग्याला धोका

परंतु, जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका असू शकतो.

Cashews | yandex

गुणधर्म

काजूमध्ये फॅट्स आणि प्रोटीन असतात पण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात दुष्परिणाम दिसून येतात.

Cashew For Health | yandex

अ‍ॅलर्जी

जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यामुळे खाज, चक्कर सारख्या अ‍ॅलर्जी होऊ शकतात.

skin Rashes | Canva

आतड्यांना सूज

काजूमध्ये फायबर आढळते ज्याचे जास्त सेवन केल्यास पोटामध्ये किंवा आतड्यांना सूज येऊ शकते.

Digestion | Yandex

लठ्ठपणा

जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू शकते आणि तुम्हाला लठ्ठपणा सारख्या समस्या होऊ शकतात.

over Weight | Yandex

मधुमेह

काजूमध्ये कार्बोहायड्रेट्स आढळतात ज्याचे सेवन केल्यास शरीरात मधुमेहाचा धोका होऊ शकतो.

Diabetes | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Health Tips | yandex

NEXT: रिकाम्या पोटी लसूण खाऊन आरोग्याला होतात अनेक फायदे

Garlic Benefits | Yandex
येथे क्लिक करा...