ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
लसणामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात ज्यामुळे आरोग्य निरोगी रहाते.
अनेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो ज्यामुळे पदार्थाची चव वाढते.
रिकाम्या पोटी लसून खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित रहाते.
रिकाम्या पोटी लसून खाल्ल्यास सांधेवाताचा त्रास दूर होण्यास मदत होतो.
रिकाम्या पोटी लसून खाल्ल्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो.
लसणाचे रिकाम्या पोटी सेवन केल्यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.