ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण आहारात भोपळ्याच्या बियांचे सेवन करतात. बाजारात देखील भोपळ्याच्या बियांचे विविध पदार्थ उपल्ब्ध आहेत.
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्वं आढळतात ज्यामुळे शरिरातील अतिरिक्त चर्बी कमी होते.
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर आढळते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे त्वचा निरोगी रहाण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमधील अँटि-इंफ्लेमेटरी गुणधर्म हृदयाचे आरोग्य निरोगी ठवण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी रहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.