Sandeep Gawade
चांगल्या आरोग्यासाठी खजूर खूपच फायदेशीर असतात. यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन मोठ्याप्रमाणात असतं
आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं हे फळ मात्र काही जणांसाठी जीवघेणं ठरू शकतं. जाणून घेऊयात कोणत्या व्यक्तींसाठी खजूर फायदेशीर नाही
किडणी रुग्णासाठी हार्ड पोटॅशियम धोकादायक असतं, त्यामुळे अशा रुग्णांनी खजूर खाणं टाळावं
खजुरामुळे लेग्जेटीव्ह इफेक्ट होतो, त्यामुळे डायरियाचा धोका असतो, पोटासंबंधी अशा समस्या असणाऱ्यांनी शक्यतो खजूर खाणं टाळावं
वजन जास्त असेल तरीही खजूर खाणं टाळावं, खजुरात मोठ्याप्रमाणात कॅलरीज असतात, ज्याने वजन वाढतं.
खजूर खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. आधीपासूनच अपचनाच्या समस्या असतील तर खजुराचं सेवन टाळावं
खुजरात फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अॅलर्जी असणाऱ्यांनी याचे सेवन टाळले पाहिजे
इथे क्लिक करा