Manasvi Choudhary
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी इंडस्ट्रीतील खूप क्युट कपल आहे.
सिद्धार्थ आणि मितालीने ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये लग्न केले
सिद्धार्थने व्हॅलेंटाइन डेला मितालीला प्रपोज केले तेव्हाच त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती.
एका सेटवर या दोघांची भेट झाली. या भेटीनंतर त्याच्यांत ऑनलाइन चॅटिंग सुरु झाली. ते दोघेही हॅरी पॉटरचे चाहते आहेत.
दरम्यान सोशल मीडियावर बोलण्यातून या दोघांची मैत्री वाढली. सिद्धार्थ आणि मितालीच्या भेटीगाठी वाढल्या.
सिद्धार्थ आणि मिताली दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवायला अधिक आवडायचे. दोघांच्या भेटी होतच राहिल्या