Bharat Jadhav
हेवी प्रिंटेड साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. पार्टीसाठी अभिनेत्रीच्या या लूकप्रमाणे तुम्हीही लूक करू शकतात.
अनारकली सूटमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी खूपच स्टायलिश दिसत आहे. पार्टीला जातानाही तुम्ही अनारकली सूट ट्राय करू शकता.
श्वेता तिवारीने हेवी एम्ब्रॉयडरी वर्क फ्लोअर टच अनारकली सूट परिधान केलाय. त्याचबरोबर इअररिंगसह लूक पूर्ण केलाय.
अभिनेत्रीने थ्रेड आणि सिक्वेन्स वर्क हेवी साडी नेसली आहे. तसेच स्टाइलबाज झुमके, बांगड्याने तिचा लूक स्टायलिश झालाय.
या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. जड दागिने, कमी मेकअप असताना सुद्धा श्वेता तिवारी सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने स्कर्ट स्टाइल इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केलाय. लग्नाच्या फंक्शन किंवा पार्टीला जाताना तुम्ही हा लूक करू शकता.
श्वेता तिवारीने जांभळ्या रंगाची भारी एम्ब्रॉयडरी केलेली साडी परिधान केलीय. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हार आणि बांगड्या देखील घातल्या आहेत.