Manasvi Choudhary
श्वेता तिवारी ही टिव्हीवरील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.
नुकतेच श्वेताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
ब्ल्यू रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये श्वेताने तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
श्वेताने डोळ्याला गॉगल, कानात झुमके असा स्टायलिश लूक केला आहे.
केवळ अभिनयाने नाही तर श्वेता तिच्या सौंदर्याने सर्वानाच घायाळ करते.
या फोटोतील तिच्या अदाकारीने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.