Shweta Tiwari: क्या खुब लगती हो.. श्वेता तिवारीचं गुलाबी सौंदर्य!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Shweta Tiwari | Instagram

चर्चेत असते...

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari Photos | Saamtv

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari Saree Look | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari | Saamtv

ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Saamtv

भुरळ घातली

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari | Saamtv

चाहतेही अवाक

गुलाबी ड्रेसमधील तिच्या जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari | Saamtv

NEXT: 'बार्बी डॉल' पलक; पाहा कडक अदांची खास झलक!

Palak Tiwari Latest Photos | Saamtv
येथे क्लिक करा