Palak Tiwari: 'बार्बी डॉल' पलक; पाहा कडक अदांची खास झलक!

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिने जगतात पदार्पण केलं.

Palak Tiwari | Saamtv

‘किसी का भाई किसी की जान’

पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं.

Palak Tiwari | Esha Gupta

सर्वांचं लक्ष वेधते..

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari | Instagram

चर्चा

आईप्रमाणेच पलकच्याही फोटोंची, सौंदर्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते.

Palak Tiwari | Instagram

चाहता वर्ग

सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari | Instagram

नवीन फोटो

नुकतेच पलकने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Instagram

सौंदर्य

यामध्ये तिचे मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Palak Tiwari | Saamtv

बार्बी डॉल

बार्बी डॉल लूकमधील तिच्या या खास सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Palak Tiwari | Saamtv

NEXT: जान्हवीचा कलरफुल अंदाज

Janhvi Kapoor | Saamtv
येथे क्लिक करा