Janhvi Kapoor: जान्हवीचा कलरफुल अंदाज; साडीतील सौंदर्यावर भाळले चाहते!

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत जान्हवी कपूरने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhvi Kapoor | Saamtv

मनं जिंकली

जान्हवीने विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor Photos: | Saamtv

स्टार किड्स

सिने जगतातील स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

बोल्ड फोटो

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhvi Kapoor Photos

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhvi Kapoor Photos

कलरफुल अंदाज

फोटोंमध्ये जान्हवीचा कलरफुल अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhvi Kapoor Photos

प्रतिक्रिया

जान्हवीच्या या सुंदर लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Janhvi Kapoor Photos

NEXT: सोनालीच्या सौंदर्याची हवा!

Sonali Bendre | Instagram
येथे क्लिक करा