Sonali Bendre: सोनालीच्या सौंदर्याची हवा; खास लूक चर्चेत!

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre | Instagram

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre

संख्य चाहते

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre | Instagram

बरदस्त भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali Bendre | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali Bendre | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonali Bendre | Saamtv

भुरळ घातली..

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre | Saamtv

NEXT: धकधक गर्लच्या सौंदर्यापुढे सारे फिके

Madhuri Dixit | Saamtv
येथे क्लिक करा