Madhuri Dixit: धकधक गर्लच्या सौंदर्यापुढे सारे फिके; डिझायनर साडीत दिसतेय कहर!

Gangappa Pujari

धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते. .

madhuri dixit | Instagram

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv

लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

खास अदा

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit | Instagram

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit Photos | Saamtv

लक्ष वेधले

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे

Madhuri Dixit Photos | Saamtv

NEXT: जान्हवीच्या बोल्डनेसचा जलवा; पाहा फोटो

Janhvi Kapoor | Saamtv
येथे क्लिक करा