Vishal Gangurde
अभिनेत्री श्वेता तिवारीचा फॅशन सेन्स हटके आहे.
४४ वर्षांच्या श्वेताचा लूकपुढे नव्या अभिनेत्री फिक्या आहेत.
श्वेता तिवारीने फोटो शेअर करताच चाहत्यांमध्ये व्हायरल होतात.
श्वेता तिवारीने पांढरा आणि निळ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस घातला आहे. हा स्लीवलेस ड्रेस आहे.
श्वेताच्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर आकाशी निळ्या रंगाचा प्लोरल प्रिंट दिसत आहे. उन्हाळ्यासाठी हा ड्रेस परफेक्ट आहे.
श्वेता या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
श्वेताने फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत. तिचा फोटोमधील लूक कमाल दिसत आहे.
श्वेता तिवारी या ड्रेसमध्ये तरुण दिसत आहे. तिच्या हटके लूकवर चाहते फिदा झाले आहेत.