Vishal Gangurde
प्राजक्ता गायकवाड 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली.
प्राजक्ताने 'आई माझी काळूबाई' मालिकेतही प्रमुख भूमिका केली होती.
प्राजक्ताच्या हटके फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते.
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
प्राजक्ता नेहमी मराठमोळ्या संस्कृतीचा आदर करताना दिसते.
प्राजक्ता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी खास पोस्ट केली होती.
'करूनी कष्ट गाळूनी घाम... साऱ्या जगाला पुरवतो धान, असा आहे आपला शेतकरी महान' या आशयाची पोस्ट प्राजक्ता शेअर केली होती.
प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.