Manasvi Choudhary
श्वेता तिवारी टिव्ही विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्वेताने तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
श्वेता तिवारीचे दोन वेळा घटस्फोट झाले आहेत. अभिनेत्री सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करते.
नुकतंच एका मुलाखतीत श्वेता तु तिसरे लग्न कधी करणार असं विचारण्यात आलं.
तसचं पुढे श्वेताला तु दोन लग्न केलंस तर तुझी लेक पाच वेळा लग्न करेल.
यावर श्वेता म्हणाली, मला तर वाटतं माझी लेक कधी लग्न करणारच नाही.