Shweta Tiwari: सौंदर्य तुझं डोळ्यात भरतं, मी पाहत नाही तरी लक्ष तुझ्याकडे वळतं...

Manasvi Choudhary

अभिनेत्री श्वेता तिवारी

ग्लॅमर इंडस्ट्रीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री श्वेता तिवारी.

Shweta Tiwari | Instagram

टॉपच्या अभिनेत्रींना टाकलं मागे

श्वेताने तिच्या दिलखेचक सौंदर्याने टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

Shweta Tiwari | Instagram

चाळीशीतलं सौंदर्य

चाळीशी पार केलेल्या श्वेताचं सौंदर्य आजही लाजवाब आहे

Shweta Tiwari | Instagram

नवीन फोटो पोस्ट

अभिनेत्री श्वेता तिवारीने आज नवीन फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत

Shweta Tiwari | Instagram

श्वेताचं सौंदर्य

या फोटोमध्ये श्वेताने अत्यंत ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Shweta Tiwari | Instagram

एथनिक लूक

एथनिक लूकमध्ये श्वेता अधिकच सुंदर आणि हॉट दिसतेय

Shweta Tiwari | Instagram

फोटो इंटरनेटवर व्हायरल

श्वेता तिवारीचे लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: माधुरी दिक्षीतसारखी Glowing त्वचा हवीये, मग हे फॉलो करायला विसरू नका

Madhuri Dixit | Instagram
येथे क्लिक करा...