Manasvi Choudhary
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरू दीक्षित सौंदर्याने आजही लक्ष वेधून घेते आहे.
वयाच्या ५५ वर्षीही माधुरीचे सौंदर्य कमी झालेलं नाही.
माधुरीच्या 'एव्हरग्रीन' सौंदर्याचे कारण म्हणजे शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणे.
अनेक मुलाखतीतून माधुरीने तिच्या दैंनदिन रूटीनबद्दल सांगितले आहे.
तणावाचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतो. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज करा.
त्वचा चांगली आणि मऊ दिसण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाणी लावा.
दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्या.
साखर, तिखट आणि तेलकट पदार्थाचे सेवन अतिप्रमाणात करू नये.
नेहमी सकारात्मक विचार करा.