Siddhi Hande
श्वेता तिवारी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्वेता तिवारीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे.
श्वेता तिवारीने वयाची चाळीशी ओलांडली आहे तरी ती एकदम फिट आणि फाइन दिसते.
श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य काय तुम्हाला माहितीये का?
श्वेता तिवारी रोज जिमला जाते. वॉकिंग करते आणि थोडं वेट ट्रेनिंगदेखील करते.
वेट ट्रेनिंगने स्नायू आणि हाडांच्या क्षतीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
श्वेता तिवारी आपल्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करते. ती व्हाइट राइसऐवजी ब्राउन राइस खाते.
श्वेता जेवणात फायबर, मॅग्नेशियम, मॅगनीज या पदार्थांचा समावेश करते.
श्वेता तिवारीला दोन मुले आहेत. तरीही ती स्वतः ला नेहमी फीट ठेवते. यासाठी व्यायाम करते आणि हेल्दी पदार्थ खाते.