Manasvi Choudhary
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलकने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.
बोल्डनेसच्या बाबतील पलक तिवारी आई श्वेता देखील टक्कर देते. तिचे फोटो पोस्ट करते.
ब्लॅक टॉप अन् गोल्डन स्कर्टमध्ये पलकने तिचा न्यू लूक रिव्हिल केला आहे.
पलक तिवारीने या बोल्ड स्टाईलने सर्वांनाच घायाळ केलं आहे.
या फोटोतील पलकची मादक अदा पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
पलक तिवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहतावर्ग आहे.