Shweta Tiwari: 'चाँद कहु की चांदणी', श्वेताचं काळजाला भिडणारं सौंदर्य

Manasvi Choudhary

सौंदर्य

श्वेता तिवारी ही तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | instagram

साडीतील फोटो

नुकतेच श्वेताने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | instagram

सुंदर सौंदर्य

गुलाबी रंगाच्या साडीत श्वेता फारच सुंदर दिसतेय.

Shweta Tiwari | Instagram

असा आहे लूक

मोकळे केस अन् लाईट मेकअप असा श्वेतानं लूक केला आहे. जो तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांना केले घायाळ

श्वेताच्या या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shweta Tiwari | Instagram

फोटो व्हायरल

श्वेताचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Disha Patani: दिशानं उर्फीलाही टाकलं मागे, 'ते' फोटो झाले व्हायरल

येथे क्लिक करा...