Shweta Tiwari: लाल ड्रेसमध्ये खुललं श्वेताचं सौंदर्य; हास्य पाहून व्हाल घायाळ

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्याने वेधते लक्ष

श्वेता तिच्या अभिनयासह सौंदर्याने नेटकऱ्यांची मने जिंकते.

Shweta Tiwari | Instagram

लाल ड्रेस लूक

लाल ड्रेसमध्ये श्वेताने तिचं फोटोशूट केलं आहे.

Shweta Tiwari | Instagram

असा आहे लूक

मोकळे केस आणि लाईट मेकअप असा श्वेताचा लूक आहे.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्याचं होतय कौतुक

श्वेताच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shweta Tiwari | Instagram

घायाळ अदा

या फोटोतील श्वेताच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Sonakshi- Zaheer Photos: गणेशोत्सवानिमित्त सोनाक्षी आणि झहीरनं ट्रेडिशनल लूकमध्ये केलं फोटोशूट

Sonakshi- Zaheer Photos | Instagram
येथे क्लिक करा..