Shruti Marathe: श्रृतीचा सिंपल लूक, साडीमधील सुंदर सौंदर्य पाहून कराल कौतुक

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठेचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Shruti Marathe | Instagram

पारंपारिक सौंदर्य

पारंपारिक सौंदर्यात श्रृतीने तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shruti Marathe | Instagram

साजश्रृंगार

या फोटोशूटमध्ये श्रृतीने साजश्रृंगार केला आहे तिने कानातले, बांगड्या आणि गळ्यात हार घातला आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

डिझायनर ब्लाऊज

या साडीवर श्रृतीने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. ज्यामुळे तिचा लूक आकर्षक दिसत आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

फोटोंवर लाईक्स

श्रृतीच्या या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स केला आहे.

Shruti Marathe | Instagram

फोटो

निसर्गाच्या सानिध्यातील हे श्रृतीचे सुंदर फोटो आहेत जे पाहून तुम्हीदेखील घायाळ व्हाल.

Shruti Marathe | Instagram

Next: Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

येथे क्लिक करा..