Shruti Marathe: श्रुती मराठेचं सौंदर्य पाहिलात का?

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रृतीच्या नावाचा उल्लेख आहे.

Shruti Marathe: | Instagram/ @shrumarathe

सौंदर्याची परी

श्रुतीला 'सौंदर्याची परी' म्हणून ओळखले जाते.

Shruti Marathe: | Instagram @shrumarathe

मनमोहक अदा

श्रृतीने अभिनयासह तिचं सौंदर्य आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

Shruti Marathe: | Instagram @shrumarathe

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर श्रुती चाहत्यांशी संपर्कांत राहण्यासाठी फोटो व व्हिडीओ शेअर करते

Shruti Marathe Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri

सोशल मीडियावर चर्चेत

ग्लॅमरस आणि हॉट श्रुती नेहमी तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Shruti Marathe: | Instagram

प्रत्येक फोटोशूटला पसंती

साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.

Shruti Marathe | Instagram

नवीन फोटो

या फोटोतील श्रुतीच्या कातील अदा अन् मनमोहक सौंदर्याने धुमाकूळ घातला आहे

Shruti Marathe

NEXT: Dhanashri Kadgaonkar: पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना....

Dhanashri Kadgaonkar | Instagram