Dhanashri Kadgaonkar: पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना....

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री धनश्री काडगांवकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

या मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

धनश्री 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मालिकेतील भूमिका

मालिकेतील धनश्रीच्या नंदिता या वहिनीसाहेबांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर धनश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच धनश्रीने तिचे काही हटके फोटो शेअर केले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

फोटोशूट

मराठमोळ्या अंदाजात धनश्रीने जांभळ्या रंगाच्या काठपदरी साडीत फोटोशूट केलं आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

NEXT: Laughing Benefits: दिलखुलास हसल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का?

n Laughing Benefits