Shriya Saran : सौंदर्य असावं तर श्रिया सारखं

Ruchika Jadhav

सुंदर फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर कही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Shriya Saran | Saam TV

साडी विथ ब्लेजर

या लूकमध्ये साडी विथ ब्लेजर असं आउटफीट निवडलं आहे.

Shriya Saran | Saam TV

सिनेविश्वात मोठं नाव कमवलं

श्रियाने आजवर सिनेविश्वात मोठं नाव कमवलं आहे. फार कमी काळात तिने जास्त प्रसिद्धी मिळवलीये.

Shriya Saran | Saam TV

महाविद्यालयीन शिक्षण

श्रेयाचं बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण झालं.

Shriya Saran | Saam TV

अल्बम साँगसाठी फोटोशूट

श्रियाने सुरुवातीलाच एका अल्बम साँगसाठी फोटोशूट केलं होतं.

Shriya Saran | Saam TV

मोठं यश मिळवलं

आज तिने मोठं यश मिळवलं असलं तरी श्रेया अजही आपल्या कामाला पूर्णपणे न्याय देते.

Shriya Saran | Saam TV

Throat Pain : पावसाळा सुरू होताच गळ्यात खिचखिच? या Home Remedies नक्की ट्राय करा

Throat Pain | Saam TV