Shriya Saran : कपाळी बिंदी, कानात झुमका; श्रिया सरनचा क्युट लूक

Ruchika Jadhav

ट्रेडिश्नल लूक

श्रियाने नुकतेच तिचे ट्रेडिश्नल लूकमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Shriya Saran | Saam TV

ग्रिन कलरची ज्वेलरी

श्रियाने या लूकसाठी ग्रिन कलरची ज्वेलरी निवडली आहे. यामध्ये पूर्ण व्हाइट स्टोन सुद्धा आहेत.

Shriya Saran | Saam TV

क्रिम कलरमध्ये घागरा

सुंदर लूकसाठी श्रियाने क्रिम कलरमध्ये सुंदर घागरा परिधान केला आहे.

Shriya Saran | Saam TV

लाल लंगाची टिकली

श्रिया गेल्या काही दिवसांपासून विविध लूकवर लाल लंगाची टिकली लावत आहे.

Shriya Saran | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

लाल टिकली लावल्याने तिचा ट्रेडिश्नल लूक फुलून आला आहे.

Shriya Saran | Saam TV

नो मेकअप लूक

श्रियाने या लूकसाठी जास्त मेकअप देखील केलेला नाहीये. तिने यावर नो मेकअप लूक ठेवला आहे.

Shriya Saran | Saam TV

पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं

श्रियाने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात आजवर अनेक मोठ्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.

Shriya Saran | Saam TV

Book Reading Benefits : पुस्तक वाचण्याचे फायदे माहितीयेत का?

Book Reading Benefits | Saam TV