Shriya Saran: नखरेल श्रिया; हॉट लूकने चाहते घायाळ!

Gangappa Pujari

श्रिया सरन

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन.

Shriya Saran | Saamtv

लोकप्रियता

श्रिया सरनला दृष्यम चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Photos | Saamtv

मने जिंकलीत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकलीत.

Shriya Saran Adah | Instagram @shriya_saran1109

भूमिका

श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्डलूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

प्रतिक्रिया

नव्या फोटोंमध्ये श्रियाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

NEXT: कडक, कातिल किर्ती... सोज्वळ साज पाहाचं!

Keerthy Suresh Photos: | Saamtv