Shriya Pilgaonkar: क्रॉप शर्ट अन् ब्लॅक स्कट; श्रियाचा स्टायलिश लूक भल्याभल्यांना देतोय टक्कर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रिया पिळगांवकर

श्रिया पिळगांवकर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

ताजा खबर २

श्रिया पिळगांवकर नुकतीच 'ताजा खबर २' या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचे फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर वेस्टर्न आउटफिटमधील सुंदर फोट शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा आउटफिट

श्रिया पिळगांवकरने ब्लॅक कलरचा स्कर्ट आणि त्यावर व्हाईट कलरचा क्रॉप शर्ट घातले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा हटके लूक

श्रियाने या लूकवर हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

न्यूड मेकअप लूक

श्रियाने या लूकवर न्यूड मेकअप केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा लूक

श्रियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

नवरा माझा नवसाचा 2

श्रियाने नुकताच 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटात केमिओ केला होता. तिने चित्रपटात सुंदर डान्स केला होता.

Shriya Pilgaonkar | Instagram

Next: नक्षीदार साडीत खुलंल प्रार्थनाचं सौंदर्य

Prarthana Behere | Instagram
येथे क्लिक करा