Prarthana Behere: नक्षीदार साडीत खुलंल प्रार्थनाचं सौंदर्य

Siddhi Hande

प्रार्थना बेहेरे

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांनी मने जिंकत असते.

Prarthana Behere | Instagram

हिंदी मालिका

प्रार्थना बेहेरे आतापर्यंत मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Prarthana Behere | Instagram

माझी तुझी रेशीमगाठ

प्रार्थना बेहेरेची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचे फोटो

प्रार्थना बेहेरेने नुकतेच सोशल मीडियालर ब्लू कलरच्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Prarthana Behere | Instagram

प्राथनाचा साडी लूक

प्रार्थनाच्या या साडीवर ब्लॅक अन् लाल रंगाची डिझाइन आहे.

Instagram

प्रार्थनाचे सौंदर्य

प्रार्थनाने या साडीवर सुंदर डायमंड नेकलेस घातला आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचा सिंपल लूक

प्रार्थनाचा हा सुंदर सिंपल लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Prarthana Behere | Instagram

Next:  एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे

Mrunal Thakur | Instagram
येथे क्लिक करा