Siddhi Hande
बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपले नाव कमावले आहे.
मृणाल ठाकूर ही मराठी असून ती मूळची धूळ्याची आहे.
मृणालने आतापर्यंत अनेक हिंदी, साउथ चित्रपटांमध्ये काम केले आहेत. त्याचसोबत तिने मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
मृणालने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहे.
मृणालने या ड्रेसवर डायमंड इअररिंग्स घातले आहे.
मृणालने IIFA अवॉर्डसाठी हा खास लूक केला होता.
मृणालने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.